www.malganga.com

www.malganga.com

www.malganga.com


Weclome,

मला आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे, निघोज माता मळगंगेची माहिती देणारी, पहिली वेबसाइट व तीही मराठीतून तयार झाली आहे. वेबसाइट चे अधिकृत अनावरण १३ एप्रिल २०१२ रोजी घोषित केले आहे. मळगंगेच्या प्रेरणा व आशीर्वादाने आज या वेबसाइटला मूर्त रूप देण्यास, आज आपण यशस्वी झालो आहोत. हि वेबसाइट बनविण्यात अनेक मित्रांचा, नातेवाईकांचा, वडीलधार्‍यांचा हातभार आहे. या सर्वांचे खूप खूप आभार. मळगंगा देवीचे दर्शन घर बसल्या घेता यावे व या जागृत दैवताबद्दल माहिती सर्वांपर्यंत पोहचावी हाच या वेबसाइटचा उद्देश्य…

ही वेबसाइट बनविताना, ती त्रुटिरहित असावी याकडे लक्ष दिले आहे, तरीही काही त्रुटि राहीली असल्यास क्षमस्व. या संकेत स्थळाबद्दलचा आपला अभिप्राय, आम्हाला कळविण्यास विसरू नका.

माता मळगंगे चरणी कोटी कोटी नमन…

आपला विश्वासू

सुनील सुखदेव रसाळ

read more